9 सप्टेंबर 1942 स्वातंत्र्यलढाला 84 वर्ष पूर्ण झाले तसेच दरवर्षी लायन्स क्लब नंदुरबार तर्फे9 सप्टेंबर शहीद दिनानिमित्त नंदुरबार येथील हुतात्मा स्मारक चौकात दिवे लावून हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.