• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

गुरूजनांचा सन्मान सोहळा

29 Jul 2026

लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान सोहळा आज गंगाखेड शहरातील होटल चिंतामणी येथे गुरुपौर्णिमा निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लॉ बाळासाहेब मुंढे लॉ सुभाष भारती लॉ नानासाहेब पाटील यांचा सन्मान करण्यात आला समवेत सर्व लायन्स पदाधिकारी व सदस्य

Benefited People 10
Raised Of Amount 2000
Donated Of Amount 1000