शतायुषी योग आणि झुंबा वर्ग
30 Sep 2026
योगा आणि झुंबा वर्कआउटने आम्ही सर्व महिला खूप आनंदी आणि उत्साहाने प्रत्येक 🌞सकाळ एन्जॉय करत असतो. 🤗🧘🏻♀️💃🏻त्यामुळे सर्व महिलांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असते आणि योगा प्राणायाम सूर्यनमस्कार मुळे त्यांना खूप उत्साही वाटतो.
.