आज योगामध्ये 18 जणींनी भाग घेतला सकाळी सकाळी सर्वांना फ्रेश आणि ताजेतवाने वाटते आहे. किरकोळ शरीराच्या व्याधी योगा मधून दूर होत आहेत.