लायन्स क्लब धुळे चा पर्मनंट प्रोजेक्ट - निरोगी प्रभात🌄🧘🏻♂️ रोज एक ते दीड तास योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानातून निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक विचारांची सुंदर सुरुवात... निरोगी जीवनाची हीच खरी पहाट🌿🙏🏻