🦁लायन्स क्लब शताब्दी दोंडाईचा परमनंट प्रोजेक्ट शतायुषी 🧘♀️🧘♀️योगा आणि💃💃 झुंबा वर्ग नियमित सुरू. 🤗 Today activity 🧘♀️ ✨ योगामुळे 🌞दिनचर्या आनंदाने सुरू होत आहे.😊 ✨ शरीर आणि आत्म्यासाठी देवाने दिलेली सुंदर भेट आहे योग.🙏🏻 ✨ योग आपल्याला संयम आणि शिस्त शिकवतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच योग करू शकता🩷 ✨ दररोजच्या योगासनामुळे आम्ही सर्व महिला खूप आनंदी आहोत.🤗 ✨ दररोजच्या योगासनामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि मन आनंदी राहते.✨
| Benefited People | 25 |
| Raised Of Amount | 100 |
| Donated Of Amount | 0 |