• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

खुशिया बाटो

17 Oct 2026

यात्रेच्या निमित्ताने गरीब मुलांना खुशिया बाटो या प्रोजेक्ट च्या माध्यमातून यात्रेतील विविध राइड्स तसाच पावभाजी मंचुरियन आईस्क्रीम इत्यादी चा आनंद लुटला जातो. यावर्षी जवळजवळ 350 मुला मुलींनी खुशिया बाटोचा आनंद घेतला. यावेळी लायन्स क्लब PST टीम तसेच मेंबर उपस्थित होते

Benefited People 350
Raised Of Amount 75000
Donated Of Amount 75000