🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️🌿 📅 दिनांक : ५ ऑक्टोबर २०२६ | सोमवार आरोग्यदायी दिवसाची सुरुवात निरोगी प्रभातने! 🌞 लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास नियमित योगसाधना करून शरीर, मन आणि विचारांना सकारात्मक ऊर्जा देत आहेत. आज १० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या सुंदर आरोग्यदायी उपक्रमाला बळ दिले. 💚 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार 🌿 चला, योगाला जीवनाचा भाग बनवूया… निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनाची प्रेरणा देऊया! 🙏 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁💚
| Benefited People | 10 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |