*लायन्स क्लब भुसावळतर्फे शर्करा तपासणी शिबिर* *भुसावळ :* ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत *लायन्स क्लब भुसावळ*तर्फे लायन *डॉ. वसंत चौधरी* यांच्या हॉस्पिटलमध्ये शर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लायन्स क्लबच्या सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून *शर्करा तपासणीचा लाभ घेतला*. नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि मधुमेहाचे वेळेवर निदान व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
| Benefited People | 60 |
| Raised Of Amount | 3000 |
| Donated Of Amount | 0 |