सेवा सप्ताहऑक्टोबर अंतर्गत डीआर हायस्कूल येथे 3 ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब व हायस्कूलच्या हरित सेनेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. त्यात शाळेतील विद्यार्थी शिक्षक सहकारी व लायन्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.