• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

वारकर्याना पानी बॉटल चे वितरण

24 Jul 2026

गंगाखेड येथील रेल्वे स्टेशन येथे दि. 24/7/26 शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता निजामाबाद - पंढरपूर या रेल्वेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना लॉयन्स क्लब गंगाखेड,गोल्ड सिटी तर्फे एक लिटर पाण्याच्या 3000 बॉटल्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी चे अध्यक्ष बालासाहेब यादव, सचिव भगत सुरवसे, कोषाध्यक्ष सुभाष भारती,एम. जे. एफ. जगदीशजी तोतला तसेच संचालक अतुल गंजेवार, संजय सुपेकर, गोविंद रोडे,नागेश केरकर, प्रकाश घन, रेणु घन, अजय कुमार बंग, नागेश कोनार्डे, नानासाहेब पाटील, महमूद शेख,ऋषिकेश काबरा, उमेश पापडू,तेजस काकानी, प्रदीप चव्हाण,यश घुले, प्रसाद यादव, श्रीकृष्ण ग्रुपचे आनंद शिंदे,प्रशांत रोडे,हनुमान जाधव, कल्याण आळशे,दिगंबर यादव, बाळू डमरे,पंकज गिराम, ओम कोटलवार, बापू यादव, सदानंद कुलकर्णी, राम कदम,सार्थक लोखंडे, रोहन तिडके, अदित्य यादव, ओम यादव, निरंजन कदम, वैभव येलूरे, चंद्रकांत पवार व संतोष सुर्यवंशी यांसह अनेकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशन गंगाखेडच्या अधिकाऱ्यांचे विषेश सहकार्य लाभले.

Benefited People 3000
Raised Of Amount 25000
Donated Of Amount 20000