🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁🌅 🌿🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️🌿 📅 दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ | शुक्रवार आरोग्याची सुंदर पहाट… योगाची आनंदमयी साथ! 🌞 लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास नियमित योगसाधना, प्राणायाम व ध्यान करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प जोपासत आहेत. आज १३ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाला नवी ऊर्जा दिली. 🌿💚 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार 💚 चला, रोज एक तास स्वतःसाठी देऊया… योग करूया, निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनासाठी प्रेरित करूया! 🙏🌸 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁
| Benefited People | 13 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |