• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

22 Aug 2026

✨आजचा योगा आणि झुंबा वर्ग खूप छान झाला मी त्या 🙏🏻🙏🏻देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करते की ज्या देवाने 🙏🏻🙏🏻योगाच्या प्रत्येक आसना सोबत मन ,शरीर अधिक लवचिक व मजबूत बनत आहे. आणि संतुलित होत आहे. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♀️

Benefited People 17
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0