• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

श्री गणेश महाप्रसाद आयोजन

25 Sep 2026

दरवर्षी लायन्स क्लब नंदुरबार तर्फे अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या भाविकांना श्री गणेश महाप्रसादाचा लाभ दिला जातो. यावर्षी 1165 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात प्रामुख्याने लायन्स क्लब सदस्य यांचे आर्थिक योगदान मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी एकूण खर्च 01 लाख 75 हजार इतका झाला सर्व खर्च दाते व डोनेशनच्या माध्यमातून जमा केला.

Benefited People 1165
Raised Of Amount 175000
Donated Of Amount 175000