• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

National Hindi day

14 Sep 2026

हिंदी दिनानिमित्त डी आर ए स्कूल येथे वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यात पारितोषिक विजेतांना लायन्स क्लब नंदुरबार तर्फे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले प्रोजेक्ट चेअरमन म्हणून तरी दिनेश वाडेकर सर यांनी काम पाहिले यावेळी लायन्स मेंबर थ्री राहुल पाटील सर मोडक सर लायन सचिव पंकज पाठक खजिनदार चेतन बच्छाव व झोनल चेअर पर्सन रंगला आणि सर उपस्थित होते.

Benefited People 100
Raised Of Amount 1500
Donated Of Amount 1500