लायन्स क्लब भुसावळतर्फे ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत अन्नदान सेवा भुसावळ :लायन्स क्लब भुसावळतर्फे ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत अन्नदान सेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरजू व वंचित नागरिकांना अन्नाचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. लायन्स क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अन्नदान सेवा यशस्वी केली.
| Benefited People | 180 |
| Raised Of Amount | 9000 |
| Donated Of Amount | 0 |