योगा इज द पॉवर , या स्लोगन द्वारे आम्ही हा प्रोजेक्ट नियमित घेत आहोत. योगामुळे अनेक फायदे आहेत. योगामुळे स्वतःविषयी प्रेम आणि आत्मविश्वास वाढतो. व झुंबामुळे चांगले वर्कआउट होते. 🙏🏻🧘🏻♀️