आज *पवित्र आषाढी एकादशी* निमित्त *दिंडोरी चिट फंड प्रा. लि.* व *PSTV Lions Club of Aurangabad Royal* यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. *आयोजक:* *प्रोजेक्ट स्पॉन्सर: भूतपूर्व खजिनदार Ln. Suresh ji Gavende* *उपस्थित मान्यवर:* *अध्यक्ष:* Ln. Kiran ji Katariya *सेक्रेटरी:* Ln. Anand Sakala *संस्थापक अध्यक्ष:* Ln. Nandakishor ji Verma *Zone Chairperson:* Ln. Anand ji Soni *भूतपूर्व अध्यक्ष:* Ln. Ganesh ji Jadhav *भूतपूर्व अध्यक्ष:* Ln. Santosh ji Pagariya सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन, ऑर्केस्ट्रा आणि *महाप्रसादाचे वितरण* करण्यात आले. भक्तीभावाने उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद वाटप करून सेवेचा आनंद घेतला. 🦁 *PSTV* *🦁 Lions Club of Aurangabad Royal* _जय हरी विठ्ठल_
| Benefited People | 260 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |