• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

पदग्रहण समारंभ .

19 Jul 2026

लायन्स क्लब दोंडाईचा यांचा पदग्रहण समारंभ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री .राहुल औसेकर साहेब यांच्या उपस्थित पार पडला . याप्रसंगी रिजन चेअरपर्सन संजय सोनार साहेब , सेकंड व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सौ सुप्रियाताई कोतवाल , झोन चेअरमन श्री . श्रीहरी अहिरे साहेब उपस्थित होते . सन २०२६ - २७ साठी लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून श्री गजेंद्र घोडके , सचीव म्हणून श्री भालचंद्र पाटील तर कोषाध्यक्ष म्हणून श्री योगेश पाटील यांची निवड करण्यात येवून त्यांना पदग्रहणाची शपथ देण्यात आली. ताणतणाव व्यवस्थापन तज्ज्ञ श्री गोपालजी घोडके यांचे ट्रेस मॅनेजमेंट विषयावरील व्याख्यानात आजच्या धावत्या युगातील ताणतणाव बाबत व्याख्यान दिले .

Benefited People 200
Raised Of Amount 15000
Donated Of Amount 15000