🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿 लायन निरोगी प्रभात 🧘♂️ 📅 दिनांक : २ ऑक्टोंबर २०२६ | शुक्रवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून आरोग्याचा अमूल्य ठेवा जपत आहेत. आज १० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रेरणादायी संदेश दिला. शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि जीवन आनंदमय बनविण्याच्या या सुंदर उपक्रमातून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प अधिक दृढ होत आहे. 🌿✨ 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 💚 आवाहन: चला, योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया, स्वतः निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनासाठी प्रेरित करूया! We Serve | One For All, All For One 🙏🦁
| Benefited People | 10 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |