हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पीटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रांना लायन्स क्लब धुळे यांच्या तर्फे दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमा गरम खिचडीचे ७० पॅकेट वितरीत करण्यात येतात, हे काम मागील ५ वर्षापासुन निरंतर चालत आहे...