• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

25 Sep 2026

📅 दिनांक: २५ सप्टेंबर २०२६ | शुक्रवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा संकल्प जोपासत आहेत. आज ६ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाची शोभा वाढवली. योगातून शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि जीवन आनंदमय बनविण्याचा हा प्रेरणादायी प्रवास सातत्याने सुरू आहे. 🌸 🦁 लायन्स क्लब धुळे – पी.एस.टी. २०२६-२७ 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 💚 आवाहन: चला, दररोज योगसाधनेत सहभागी होऊया आणि निरोगी समाज घडविण्यास हातभार लावूया! We Serve | One For All, All For One 🙏

Benefited People 6
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0