• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योग आणि झुंबा वर्ग

15 Oct 2026

🦁लायन्स क्लब शताब्दी दोंडाईचा परमनंट प्रोजेक्ट शतायुषी 🧘‍♀️🧘‍♀️योगा आणि💃💃 झुंबा वर्ग नियमित सुरू. 🤗 Today activity 🧘‍♀️ ✨ योगामुळे 🌞दिनचर्या आनंदाने सुरू होत आहे.😊 ✨ शरीर आणि आत्म्यासाठी देवाने दिलेली सुंदर भेट आहे योग.🙏🏻 ✨ योग आपल्याला संयम आणि शिस्त शिकवतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच योग करू शकता🩷 ✨ दररोजच्या योगासनामुळे आम्ही सर्व महिला खूप आनंदी आहोत.🤗 ✨ दररोजच्या योगासनामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि मन आनंदी राहते.✨

Benefited People 26
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0