लायन्स क्लब धुळे ची ३री जनरल मिटींग संपन्न झाली. अध्यक्ष ला.तुषार अढावे यांनी मिटींग ऑफ कॉल करुन मिटींगला सुरुवात केली.नंतर क्लब चे सेक्रेटरी ला.मयूर जैन यांनी ध्वजवंदना म्हटली, सभासदांनी आपली मत मांडले व एकमताने काही विचारांवर मान्यता मिळाली. शेवटी क्लबचे सेक्रेटरी ला.मयूर जैन यांनी आभार मानले...
| Benefited People | 25 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |