🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️🌿 📅 दिनांक : ४ ऑक्टोबर २०२६ | रविवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” म्हणजे आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेची सुंदर पहाट! 🌞 क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास नियमित योगसाधना करून निरोगी जीवनशैलीचा आदर्श निर्माण करत आहेत. आज १० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाची शोभा वाढवली. 💚 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 🌿 चला, योगाला जीवनाचा मंत्र बनवूया, निरोगी राहूया आणि निरोगी समाज घडवूया! 🙏 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 💚🦁
| Benefited People | 10 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |