योगा करून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. योगा हा प्रत्येक आजारांवरती रामबाण उपाय आहे. त्याच्याने मन शांत राहते आणि शरीर सुदृढ बनते.