🌅🧘♂️ निरोगी प्रभात – निरोगी जीवनाची सुंदर सुरुवात! 🧘♀️🌿 📅 आज, दिनांक १ सप्टेंबर २०२६ लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक ते दीड तास योगसाधना, प्राणायाम व ध्यान करून आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. 💚 ✨ रोजची योगसाधना… निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली! ✨ 🙏 आरोग्य हीच खरी संपत्ती… चला, योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया! 🌸 Lions Club Dhule | We Serve 🦁 ला.तुषार अढावे - अध्यक्ष ला.मयूर जैन - सेक्रेटरी ला.संदीप जैन - खजिनदार सर्व लायन टीम 2025 26
| Benefited People | 12 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |