• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

गुरुपौर्णिमा कार्यक्रम

29 Jul 2026

लायन्स क्लब नंदुरबार तर्फे डी.आर.हायस्कू येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थ्यांना क्लब तर्फे बक्षीस देण्यात आली.

Benefited People 300
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0