• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

रक्तदान शिबिर

15 Aug 2026

भारतीय जनता पार्टी व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर यशस्वी रित्या पार पडले रक्तदान शिबिराला मान्यवरांची सदिच्छा भेट यावेळी पालकमंत्री श्री. जयकुमारभाऊ रावळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार रामदादा भदाणे ,माजी आमदार कुणालबाबा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब गंगाधर माळी,डॉ सुशील महाजन यांच्यासह महानगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविका तसेच माजी प्रांतपाल नितीन जी बंग, ZC Ln श्रीहरी अहिरे,Secretary Ln Mayur जैन,Ln अजय कासोदेकर, Ln Dr.वर्धमान जैन ,LN गिरीश साळुंखे, LN कृष्णा मांडे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः या सेवायज्ञाच्या यशासाठी सातत्याने साथ देणारे आमचे लहान बंधू धुळे महानगरपालिका नगरसेवक दादासाहेब ललित गंगाधर माळी, हरीश गंगाधर माळी यांचे मनःपूर्वक आभार.. Ln Tushar Adhave President Lions club Dhule 🙏🏻🙏🏻🙏🏻

Benefited People 600
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0