• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

वृक्षारोपण

19 Aug 2026

दोंडाईचा येथील डीजे नगर जवळील ओपन स्पेस जागेत दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी लायन्स क्लब मार्फत विविध प्रकारच्या 50 झाडांची लागवड करण्यात आली याप्रसंगी क्लब चे चार्टर्ड प्रेसिडेंट श्री कैलासजी जैन,RC हेमंत सोनार , कॅबिनेट चोईथ कुकरेजा ,अध्यक्ष गजेंद्र घोडके ,सेक्रेटरी भालचंद्र पाटील तसेच मेंबर, व्ही एम पाटील सर , अनिल भाऊ अग्रवाल अभय जी कवाड , दीपक भाऊ घोडके आदी उपस्थित होते.

Benefited People 12
Raised Of Amount 7000
Donated Of Amount 7000